Ye Re Ye Re Pavsa Marathi Badbad Geet Lyrics ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा! ये ग ये ग सरी, माझे मडके भरी. सर आली धावून, मडके गेले वाहून! पाऊस पडतो रिमझिम, आंगण झाले ओलेचिंब. पाऊस पडतो मुसळधार, रान होई हिरवेगार!!