WhatsApp Messages for Brother in Marathi

चांगले मित्र आणि चांगला भाऊ नशीबवाल्यांनाच मिळतात.


वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे


पडल्यावर पुन्हा उठायला शिकवतो
तो माझा भाऊच आहे जो माझ्यात हिंमत जगवतो


भावाचा सल्ला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो
भाऊच आहे तो माझा
जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो.


मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
आपला दुसरा बाप तो असतो..!