ए मी ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल
ती जेन-झी जेन-झी
ती सिटी वाली और मी देसी देसी
तरी इगो तिला जरा भी नाही
मना मधे खराबी नहीं
पापराझी तीच्या मागे डेली क्रेझी
तरी व्हाय सो शाय शाय शाय
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय गं
अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय गं
ती ओ जी एकदम फाइन हाय
आणि थोडी शी डिवाइन हाय
कशी लाजते बघून आयना
और चेहरा वरती शाइन हाय
खानदानी ग्रॅटिटूड Attitude Attitude
पूरा एशिया नाचवते, किलर स्टाइल किलर मूव
तिच्यासमोर फिका गोल्ड हाय
बोलायला पक्की बोल्ड हाय
खरच खुप सुंदरी हाय
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय गं
अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय गं
हा ती पोरगी ट्रेंडी पाहिजे
I’ll be proud of fenty
फक्त संजू संजू करते बोलते
अठरा वाटते ट्वेण्टी वन (२१)
भारी तुझा मस्कारा तू दिसे जणू अप्सरा
तीन तू होणारी सुपर मॉडेल
चार-पाच करोडोचा बिल तुझा
ए.. ती करत नाही फाईट
ना कॉल ना टेक्स्ट स्वतःला समजते बेस्ट
कधी कायली तर कधी सेलेना
तिला स्वतःहून करतात टेक्स्ट
भारी तिचीलाईफ स्टाईल
नो फिक्स्ड ओन्ली कुर्ता
झुमका लीप शाईन
फुल इंडियन अटायर लागे
प्रिटी प्रिटी ऑल टाइम
या या
हे टकटक देख रो सावरिया
टकटक देख रो सावरिया
माफी वना देख देखणं नाच रे
देखो कसो नाच रो सावरिया
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय ग
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय
तुझं गाव काय हाय ग
Pretty eye, brown brown
The way you look at me, god damn
Killer walk, till I talk
Hypnotizing all town, ya ya
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
