Mazi May Sahyadri Vahini Marathi TV Show Title Song Lyrics

चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात
हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या ऊरात

जाईन जरी कुठवरही.., वंदनीय तिचे पाय
माझी माय !

सत्त्व एकच, दैव एकच, मंत्र एकच, माझी माय !