Mauchya Kushit Marathi Badbad Geet Lyrics

माऊच्या कुशीत झोपलंय कोण?

इटुकली पिटुकली पिल्ले दोन

मिची मिची डोळे टिल्ले कान

माऊची पिल्ले गोरी पान