अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
…… चं नाव घेतो तुमच्यासाठी खास
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
…… चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
भाजित भाजि पालक, …माझि मालकिन अन् मि मालक !
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
Marathi Ukhane For Men
सत्कार्याची करावी नेहमीच पूजा ……. ला म्हटलं लवकर करूया लग्न, आता मीच वाजवतो ब्यांड बाजा
बशी मध्ये ठेवला चहाचा कप, …। ला म्हटलं चल फिरायला – Stand Up
मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे लोणावळा …. ला विचारतो मी “आती क्या खंडाळा?”
रोज … म्हणून सारखी नावाने हाक मारतेस
…. काय ग उखाणा घेताना कशाला खोटे खोटे लाजतेस?
Marathi Ukhane For Boys
जगाला सुवास देत उमलली काळी
भाग्याने लाभली मला …. प्रेम पुतळी
