बायको : नाश्त्याला चपातीबराेबर मध देऊ का?
नवरा : नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेलं खात नाही
बायको : मग अंडी ? देऊ का?
एकदा एका पुजाऱ्याला जुलाब सुरु झाले. तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने औषध दिले
जाताना पुजाऱ्याने विचारले, ‘काय कलजी घेऊ?’
डॉक्टर शांतपणे म्हणाले, ‘शंख जोरात फुंकू नका’
मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागडा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली आणि मंग्यासमोर उभी राहून थाटात म्हणाली “कोब्रा परफ्युम ५००० रुपये”
नंतर दुसरी तरुणी पण महागाचा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली आणि म्हणाली “जस्मिन परफ्युम ७००० रुपये”
अचानक लिफ्ट सुरु झाली आणि वेगळाच वास येऊ लागला. तरुणींनी मंग्याकडे वळून पहिले. मंग्या जोरात हसून म्हणाला “हरबरा ५० रुपये किलो”
ग्राहक : अंडर वेअर दाखवा
दुकानदार : ही पहा
ग्राहक : कितीला आहे?
दुकानदार : फक्त २००० रुपये
ग्राहक : दररोज घालायची दाखवा पार्टीवेयर नकोय… आणि हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल
दुकानदार : ते का?
ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून
लग्नाच्या पहील्या रात्री काय बोलावे ते आमच्या गण्याला ला कळत नव्हते. बराच वेळ विचार करुन गण्या बायकोला म्हणाला, “तुझ्या घरी माहीत आहे ना की तू आज इथेच झोपणार आहेस ते”
गुरूजी : गण्या सांग पाहु जर तुझ लग्न केलं आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ?
गण्या : सोप्प हाय गुरूजी, दोघींना चीमटा घेणार, चिङली तर बायको आणि लाजली तर मेव्हणी
रात्री १२ वाजता मुलीने प्रियकराला फोन केला, “हॅलो घरी कोणीच नाहीये”
मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहचला आणि… खरंच तिथे कोणीच नव्हतं… लॉक होते घराला
मुलाने परत फोन केला, “घराला कुलूप आहे”
मुलगी म्हणाली, “होय रात्री चोरी होईल, तिथेच बाहेर झोप, आम्ही सकाळी येतो
एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा रोहित इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ” खवा आला रे ”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,
नेहमी प्रमाणे रोहित ओरडला, ” खवा आला रे ”
मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे ………!
एकदा एक साधू घराचे दार वाजवतो. एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते
साधू : काय आशीर्वाद देऊ?
स्त्री : वंशाला दिवा नाही.
साधू : ठीक आहे. मी बद्रिकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो. तुला नक्की मूल होईल
दहा वर्षांनी तोच साधू परत दरवाजा ठोठवतो. तीच स्त्री त्याला भिक्षा घालते. घरात १० लहान मुलं खेळत असतात
साधू : मालक कुठे आहेत?
स्त्री : बद्रिकेदारला दिवा विझवायला गेलेत
पाटलाने कोंबडी विकत घेतली आणि पिंजऱ्यात बंद केली.
कोंबडी हट्टी होती, पिंजऱ्याच्या मागच्या बाजूने निघून गेली.
पाटलाने परत कोंबडी धरली आणि पिंजऱ्यात बंद केली.
कोंबडी हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली.
पाटलाला राग आला. पाटलाने कोंबडी कापून खाल्ली
पण कोंबडी तर हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली
एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा बँकेत जायची तेव्हा तेव्हा कॅशियर इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा “चेक आला रे”
एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला. नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला “चेक आला रे”
मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली “पण क्लीयर झालाय”
मुलगा : कशी आहेस?
मुलगी : बरी आहे
मुलगा: आई कशी आहे?
मुलगी : बरी आहे
मुलगा: बाबा पण बरेच असतील ना?
मुलगी : नालायक , बाबा एकच आहेत
Marathi Panchat Jokes
मास्तर : बंड्या सांग अज्ञातवास म्हणजे काय???
बंड्या : फुस्सस स्स्स्स स्स्स्स
मास्तर : कोण तो नायलक, हरामखोर , निर्लज्ज ??
बंड्या : सर कळलं का कोण ते? ह्यालाच म्हणतात अज्ञात वास… कुठून आला अन कोठे गेला
टीचर सांगत होत्या – जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे
तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला – टीचर पण खुल्या जागेवर जायला विद्या बालन ने मनाई केली आहे
टीचर : गेट आउट
बायको (रात्री पलंगावर पडल्या पडल्या) : आहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे
नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला
गुरुजी : शौचालयाचे फायदे सांगा
गण्या : घरापासून लांब जावे लागत नाही
गुरुजी : शाब्बास … आणखी ?
गण्या : पुढे पुढे सरकावे लागत नाही
बंड्याने एक सिगरेटचे पॅकेट घेतले.
चेतावणी लिहिलेली होती : घुम्रपान नपुसंकता का कारण बन सकता है
बंड्या पळत पळत टपरीवर गेला आणि म्हणाला : हे काय दिलंस, ते कॅन्सर वाल पॉकेट दे
Marathi Nonveg Jokes
एक माणूस बस सटॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो
बाई : आहो … मी तासली बाई नाहीये
माणूस : बाई, ते ठीक आहे पण चेक करणे आमचं काम आहे
लग्नाच्या पहिल्या रात्री मराठी लोक काय करत असतील विचार करा …
आलेल्या आहेराची टोटल मारतात
आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन किती खेळ खेळायचो …
पण जस जसे वय वाढलं
तस तसे मामाच्या पोरी मोठ्या झाल्या
आणि मग मामानं पण बोलवायचं बंद केलं
दत्तूची आई: वीस वर्ष मला काहीच मुल बळ नव्हते.
गाण्याची आई: अगं बाई ग़. मग तुम्ही काय केले?
दत्तूची आई: काही नाही! मग मी २१ वर्षाची झाले आणि बाबांनी माझे लग्न लावून दिले. आणि मग वर्षभरातच दत्तू झाला
काल उसाच्या गाड्यावर रस पिताना हार्ट attack ने मारता मारता वाचलो …
जेव्हा एक जन इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजी मध्ये म्हटला
“ब्रो …. प्लिज गीव मी पाद्र मिठ”
Chavat Marathi Jokes
त्याने दारू सोडली, सिगरेट सोडली, चिकन मटन सोडलं, सगळ्या वाईट सवयी सोडल्या,
कुणासाठी? आईसाठी …. नाही, बापा साठी … नाही मग काय गर्लफ्रेंड साठी तर आजीबात नाही
मग कुणासाठी? फक्त आणि फक्त मूळव्याधासाठी (जिभेचे चोचले बुडाला टोचले)
नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो,
दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो
“इथे काही टाईमपास करायला आहे का ???”
गावातला : एक होती ती पण तुम्ही नेली
बायको : काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय. का एवढा उशीर झाला घरी यायला ?
नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहे ना तो पाहत होतो
बायको : मग आणली का नाही एखादी ?
नवरा : नेसलेल्या होत्या ना !!
एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण दिली की मोठ्यांचा आदर करावा. बसमध्ये बसलेले असताना एखादे आजी आजोबा उभे असतील तर त्यांना बसायला आपली जागा द्यावी.
एके दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने पहिले जवळच एक आजी उभ्या आहेत. तसा तो मुलगा उठला व म्हणाला “आजी बसा ना”
आजी म्हणाल्या “नको”
थोड्या वेळाने पुन्हा तो म्हणाला “आजी बसा ना”
आजी रागाने म्हणाल्या “नको म्हणाले ना एकदा, तूच बस”
मुलगा थोडा वेळ गेल्यावर परत आजीला विनवू लागला “आजी बसा ना”
ताशा आजी होतात ओरडल्या “आता परत बस म्हणालास तर फटका देईन, तूच बस”
मुलाने घरी आल्यावर आईला सर्व गोष्ट सांगितली. आई म्हणाली “तू दाराजवळच्या सीटवर बसला असशील आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत असेल”
मुलगा म्हणाला “नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो”
आई विचारते, “मग कुठे बसला होतास?”
मुलगा म्हणाला “मी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलो होतो.”
16 thoughts on “Marathi Chavat Nonveg Jokes”
Nice
very nice joke
kadkk
Ek Number Bhava
very nice jokes
Bharich na
Nice re
Nice bhava mast…
लै भारी
लै भारी,
विनोदांची अदाकारी.
प्रतु.
Lay bhari rav
खुपच छान मस्त
Kadak
Lai Bhari vatal na bhai…jokes
मस्त
very beutifull