Majhya Mana Lago Chhand Abhang Lyrics in Marathi माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद ॥१॥ तेणो देह ब्रह्मरूप गोविंद, नित्य गोविंद नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥ तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥ गोविंद हा जनी-वनी म्हणे एका जनार्दनी ॥४॥ – संत एकनाथ