Lingobacha Dongur Song Lyrics in Marathi लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला ठाकरगडी तिथं कधी नाही गेला हाती घेई दोर ठाकराचा पोर सुर्व्या देव भर डोक्यावरी आला नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला डोंगर चढायचा सराव चालला गीत – ना. धों. महानोर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – चंद्रकांत काळे, रवींद्र साठे चित्रपट – जैत रे जैत