Kumpan Sahyadri Vahini Marathi TV Show Title Song Lyrics मूर्तीमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हेम तूच, अग्नी तू तरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण