Kitida Navyane Tula Aathvave Song Lyrics in Marathi

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे

किती हाक द्यावी तुझ्या मनाला
किती थांबवावे मी माझ्या दिलाला
कितीदा रडुनी जिवाने हसावे

गीत – देवयानी कर्वे कोठारी
संगीत – मंदार आपटे
स्वर – मंदार आपटे, आर्या आंबेकर
चित्रपट – ती सध्या काय करते

Kitida Navyane Tula Aathvave Song Lyrics in Marathi