Karangali Marangali Marathi Badbad Geet Lyrics करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळी तळहात – मळहात मनगट – कोपर खांदा – गळागुटी – हनुवटी भाताच बोळक वासाच नळक काजळाच्या डब्या देवाजीचा पाट देवाजीच्या पाटावर चिमन्यांच्या किलबिलाट