Johar Maybap Johar Abhang Lyrics in Marathi जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥ बहु भुकेला झालों । तुमच्या उष्ट्यासाठीं आलों ॥२॥ चोखा ह्मणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठीं ॥३॥ – संत चोखामेळा