Deva Tuza Mi Sonar Abhang Lyrics in Marathi देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥१॥ मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ॥२॥ नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥३॥ – संत नरहरी सोनार