Birthday WhatsApp Messages in Marathi

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे …
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण …
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, पण
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक “सण”  होऊ दे हिच सदिच्छा..


Happy Birthday Whatsapp Messages in Marathi


वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
याच आमच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो । वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे.
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.


प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे हिच सदिच्छा …


नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!


Birthday Messages In Marathi


सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन, प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन
असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी, याच शुभेच्या आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी


फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं
आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती
अन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती


तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते


Marathi Birthday Whatsapp


व्हावास तू शतायूषी, व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं