Bhato Bhato Marathi Badbad Geet Lyrics

भटो भटो, कुठे गेला होतात ?
कोकणात

कोकणातून काय आणले?
फणस

फणसात काय?
गरे

गऱ्यात काय?
आठिळा

तुम्ही खा गरे
आम्ही खातो गरे

म्हशीला काय?
चारखंड