Aapdi Thapdi Marathi Badbad Geet Lyrics

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू

तेलंगीचे एकच पान
दोनी हाती धरले कान

चाऊ माऊ, चाऊ माऊ
पितळीतले पाणी पिऊ
हंडा पाणी गडप