लगण टिकली काळी-काळी अरे हिरोईन कुठं चालली?
शेतीमा जायी की पाणीनं जायी? खरं-खरं कैदं काय जपारी
रात उजागरी, नींद भी लागी नयी वेगूच पगली म्हातार लारणी
अये, मारो साजन, अब की बारण तो ना जा देखरी, देखरी-देखरी
छन छननन पैंजण चांदीचा कमर बंध
खन खननन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग
लाऊनी केसांत गजरा पंधरा आणि शुभ्र
दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
तुमच्या समोर आले की काही सुचत नाही व्हाय व्हाय
धडक धडक धडकन जोरात धडके व्हाय व्हाय
तुम्हीच माझे आहो होणार का हो
बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय
नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी
जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
परी आणि अप्सरा से ज्यादा प्यारी ती
होले होले चालीती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
ओ हो
जब मेरी बंदी लगाती बिंदी
फिर क्या परी क्या अप्सरा
पेहने जो कुर्ती काली काली
चांद भी शरमाए शरमीला
व्हाय सो शाय शाय शाय
इन्नी सोणी व्हाय व्हाय व्हाय
घडी घडी बोलत बसते
अहो तुम्ही जेवलात काय
अहो तुम्ही जेवलात काय
सांगा ना जेवलात काय
जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस
बनवते मला ती बंधक एका सेकंदात होतो मे स्पीचलेस
मराठी पोरगी संस्कृती जपते
एकाचीच फॉरेव्हर त्याचातच रमते
चहा सोबत पुरण पोळी पण जमते
लाजाळू इतकी बघूनच लपते
काय ती चाल नी काय ती लचक
फोटो काढतो पोज दे खचक
काळी बिंदी काळी कुर्ती
तिखी मिरची हाय ती ठसक
ठुमका तिचा वायरल ती व्हेरी बेऑटिफूल
चांदण्या पण वाटे तिच्या पायाची धूळ
करतो तूला इमॅजिन तु जस्मिन मी अलादिन
ड्रीमी ड्रीमी वाटतंय तु चोरी केलस दिल
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की
दर्दी होतो मी माझी हमदर्दी झाली ती
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
काळी बिंदी (Sanju Rathod) गाण्याचा अर्थ
हे गाणे एका तरुणाच्या मनातील प्रेमभावना व्यक्त करणारे आहे. गाण्यात तो एका सुंदर मराठी मुलीच्या प्रेमात पडल्याचे सांगतो. त्या मुलीने काळी बिंदी आणि काळी कुर्ती घातलेली असते. तिचे रूप, तिची चाल, तिचे बोलणे आणि तिचा साधेपणा पाहून तो पूर्णपणे तिच्या प्रेमात हरवून जातो.
गाण्यात मुलीच्या सौंदर्याचे खूप सुंदर वर्णन केले आहे. तिच्या पैंजणांचा आवाज, केसांतील गजरा, हातातील बांगड्या आणि काळी बिंदी यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तिच्यासमोर आल्यावर त्याला काहीच सुचत नाही आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. ती मुलगीही त्याच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करते. ती त्याला कायम साथ देण्याचे आश्वासन देते.
या गाण्यात केवळ मुलीच्या सौंदर्याचेच नव्हे तर तिच्या संस्कारांचे आणि मराठी संस्कृतीवरील प्रेमाचेही कौतुक केले आहे. एकनिष्ठ प्रेम, लाजाळूपणा आणि साधेपणा हे तिचे गुण गायकाला खूप आवडतात. त्यामुळे तो तिची तुलना परी आणि अप्सरेशी करतो.
एकूणच, “काळी बिंदी” हे गाणे निरागस प्रेम, आकर्षण, मराठी संस्कृती आणि एका सुंदर मुलीबद्दलच्या भावनांचे हलक्या-फुलक्या आणि रोमँटिक शैलीत केलेले वर्णन आहे.
