Mahashivratri WhatsApp Messages in Marathi

mahashivratri messages in marathi

सत्य शिव आहे, सुंदर शिव आहे,
अनंत शिव आहे, ब्रह्म शिव आहे
ओम नमः शिवाय!


कारुण्य सिंधु भव दुःख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

mahashivratri marathi message 1


भक्तीचा सागर, प्रेमाची सावली,
शिव शंकर आहे आमची माऊली.
शिवरात्रीच्या या शुभदिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


ओम मध्येच आहे शक्ती,
ओम मध्येच आहे मुक्ती
हर हर महादेव!


ज्याच्या जटेतून वाहते गंगा, ज्याच्या भाळी आहे चंद्र,
अशा निसर्गरूप महादेवाच्या उपासनेचा दिवस
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा!


शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने आनंदाची येईल बहार
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!


शिव सत्य आहे
शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे
शिव ब्रम्ह आहे
शिव भक्ती आहे
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

mahashivratri message 2


महादेवामुळेच संसार
महादेवामुळेच शक्ती
महादेवामुळेच स्वर्ग सुख
महादेवाच्या भक्तीत आनंद
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


हाती डमरू, गळ्यात शेषनाग,
ज्यांच्या अंगाला असे भस्म राख,
अशा नीलकंठाचा हा पवित्र सण…
तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

om namah shivay message