Dalita Kandita Tuj Gain Ananta Abhang Lyrics in Marathi दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥ नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥ मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥ लक्ष लागलें चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥ – संत जनाबाई