Sagun Nirgun Donhi Abhang Lyrics in Marathi सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥१॥ पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥३॥ ज्ञानदेव ह्मणे आनंद चिद्घन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥ – संत ज्ञानेश्वर