Tapasya Sahyadri Vahini Marathi TV Show Title Song Lyrics

ही तपस्या ना स्वर्गाची, मोक्षाची…
ही तपस्या ना लोभाची, लाभाची…
ही तपस्या नाही पुढल्या जन्‍माची…
ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची…
ही तपस्या तरीही केवळ भाग्याची…
ही तपस्या तशी श्रमांची, कष्टांची…
ही तपस्या एकलकोंड्या वाटेची…
ही तपस्या नव स्वप्‍नांच्या रचनेची…
ही तपस्या सुप्‍त मनाच्या हाकेची…
ही तपस्या तुमची माझी, सर्वांची…
ही तपस्या माणुसकीच्या धर्माची…