Mazi May Sahyadri Vahini Marathi TV Show Title Song Lyrics चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या ऊरात जाईन जरी कुठवरही.., वंदनीय तिचे पाय माझी माय ! सत्त्व एकच, दैव एकच, मंत्र एकच, माझी माय !