Guru Paramatma Pareshu Abhang Lyrics in Marathi गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनी गरुदेव येथें नाहीं बा संशय ॥३॥ – संत एकनाथ