Aaj Ujallya Dahi Disha

आज उजळल्या या दाही दिशा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात एकदा जागून पहा
आयुष्याची मजा घेऊन पहा

कुणी आपले नसले म्हणून काय झाले
तुम्ही कुणा दुसऱ्याचे एकदा होऊन पहा

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू, एक छापा अन एक काटा
एकाच बाजून पाहून त्याला, दुसरीला का असे टाळता?

आज उजळल्या या दाही दिशा निळ्या नभात शोभते हि निशा
दिवस आजचा सौभाग्याचा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Kavi – Unknown