WhatsApp Messages for Teacher in Marathi

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हां पुढे वारसा
शिक्षकदिन निमित्त तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा


सूर्य किरण जर उगवले नसते
तर आकाशाचा रंगच समजला नसता
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


गुरु आणि रस्ते दोघांत एक साम्य आहे
स्वतः जिथे आहे तिथेच राहतात
परंतु दुसऱ्यांना त्यांच्या धेय्यापर्यंत पोहचवतात


सर आज तुमची कमी मला भासत आहे
कारण तुमच्या मुळे मी घडलो आहे
मी तुमच्या पुढे नतमस्तक झालो आहे
मला आशिर्वाद द्या हीच माझी इच्छा आहे


आई वडिलांचे रूप आहे गुरु
कलियुगामध्ये देवाचा अवतार आहे गुरु