बायको : नाश्त्याला चपातीबराेबर मध देऊ का?
नवरा : नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेलं खात नाही
बायको : मग अंडी ? देऊ का?
एकदा एका पुजाऱ्याला जुलाब सुरु झाले. तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने औषध दिले
जाताना पुजाऱ्याने विचारले, ‘काय कलजी घेऊ?’
डॉक्टर शांतपणे म्हणाले, ‘शंख जोरात फुंकू नका’
मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागडा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली आणि मंग्यासमोर उभी राहून थाटात म्हणाली “कोब्रा परफ्युम ५००० रुपये”
नंतर दुसरी तरुणी पण महागाचा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली आणि म्हणाली “जस्मिन परफ्युम ७००० रुपये”
अचानक लिफ्ट सुरु झाली आणि वेगळाच वास येऊ लागला. तरुणींनी मंग्याकडे वळून पहिले. मंग्या जोरात हसून म्हणाला “हरबरा ५० रुपये किलो”
ग्राहक : अंडर वेअर दाखवा
दुकानदार : ही पहा
ग्राहक : कितीला आहे?
दुकानदार : फक्त २००० रुपये
ग्राहक : दररोज घालायची दाखवा पार्टीवेयर नकोय… आणि हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल
दुकानदार : ते का?
ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून
लग्नाच्या पहील्या रात्री काय बोलावे ते आमच्या गण्याला ला कळत नव्हते. बराच वेळ विचार करुन गण्या बायकोला म्हणाला, “तुझ्या घरी माहीत आहे ना की तू आज इथेच झोपणार आहेस ते”
Marathi double meaning jokes
गुरूजी : गण्या सांग पाहु जर तुझ लग्न केलं आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ?
गण्या : सोप्प हाय गुरूजी, दोघींना चीमटा घेणार, चिङली तर बायको आणि लाजली तर मेव्हणी
रात्री १२ वाजता मुलीने प्रियकराला फोन केला, “हॅलो घरी कोणीच नाहीये”
मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहचला आणि… खरंच तिथे कोणीच नव्हतं… लॉक होते घराला
मुलाने परत फोन केला, “घराला कुलूप आहे”
मुलगी म्हणाली, “होय रात्री चोरी होईल, तिथेच बाहेर झोप, आम्ही सकाळी येतो
एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा रोहित इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ” खवा आला रे ”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,
नेहमी प्रमाणे रोहित ओरडला, ” खवा आला रे ”
मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे ………!
एकदा एक साधू घराचे दार वाजवतो. एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते
साधू : काय आशीर्वाद देऊ?
स्त्री : वंशाला दिवा नाही.
साधू : ठीक आहे. मी बद्रिकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो. तुला नक्की मूल होईल
दहा वर्षांनी तोच साधू परत दरवाजा ठोठवतो. तीच स्त्री त्याला भिक्षा घालते. घरात १० लहान मुलं खेळत असतात
साधू : मालक कुठे आहेत?
स्त्री : बद्रिकेदारला दिवा विझवायला गेलेत
पाटलाने कोंबडी विकत घेतली आणि पिंजऱ्यात बंद केली.
कोंबडी हट्टी होती, पिंजऱ्याच्या मागच्या बाजूने निघून गेली.
पाटलाने परत कोंबडी धरली आणि पिंजऱ्यात बंद केली.
कोंबडी हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली.
पाटलाला राग आला. पाटलाने कोंबडी कापून खाल्ली
पण कोंबडी तर हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली
एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा बँकेत जायची तेव्हा तेव्हा कॅशियर इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा “चेक आला रे”
एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला. नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला “चेक आला रे”
मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली “पण क्लीयर झालाय”
मुलगा : कशी आहेस?
मुलगी : बरी आहे
मुलगा: आई कशी आहे?
मुलगी : बरी आहे
मुलगा: बाबा पण बरेच असतील ना?
मुलगी : नालायक , बाबा एकच आहेत
मराठी चावट नॉनव्हेज विनोदांचा मजेशीर मसाला
मराठी नॉनव्हेज जोक्सची दुनिया ही नेहमीच हास्याने आणि चिमटे–टोमण्यांनी भरलेली असते. चावट जोक्स म्हटले तरी त्यातील विनोद हलकाफुलका, चिडवाचिडवीचा आणि मित्रांसोबत मजाकीतून ऐकला तरच जास्त मजा येणारा असतो. दैनंदिन आयुष्यातील साधे–सोपे प्रसंग, शब्दांतील डबल मीनिंग आणि अनपेक्षित उत्तरं—हे सर्व मिळून Marathi Chavat Nonveg Jokes आणखीच रंगतदार बनतात.
या पेजवर आम्ही तुमच्यासाठी निवडले आहेत स्वच्छ, मजेशीर आणि सुरक्षित मर्यादा पाळणारे चावट नॉनव्हेज जोक्स मराठीत. हे जोक्स मित्रांमध्ये गप्पा मारताना, WhatsApp ग्रुपमध्ये किंवा हलक्या-फुलक्या मस्तीच्या वातावरणात शेअर करण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत.
