ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री मैत्रीण म्ह्णून कळली तो राधेचा श्याम झाला,
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला,
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
रात्री रस्त्यावरुन जाणारी प्रत्येक मुलगी ही संधी नसून जबाबदारी आहे
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू
Happy Women’s Day
विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तर साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!