Whatsapp Status in Marathi One Line

शांत राहणं पण खूप कठीण असतं


बोलण्यासाठी वेळ नाही “मन” लागतं


पैशाने विकत घेता येणार नाही अशी एक तरी गोष्ट जोपर्यंत तुमच्याकडे नसेल तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका


समजून सांगणारे बरेच भेटतात पण वेळ आल्यावर समजून घेणारे फार थोडेच असतात


डोळ्यातल्या अश्रूंना वजन नसतं पण निघून गेल्यावर मन खूप हलकं होतं


आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण आई वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा


आयुष्यात तुम्हाला एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत काळत नाही


सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले कि आपोआप सुटतात


आयुष्य कोणासाठीही थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची करणं बदलतात


Marathi Status Line For Whatsapp


काहीच नसते तेव्हा ‘अभाव’ नडतो, थोडेसे असते तेव्हा ‘भाव’ नडतो, आणि जेव्हा सगळ असते तेव्हा ‘स्वभाव’ नडतो


विश्वास म्हणजे शिडीच्या सर्व पायऱ्या दिसत नसतानाही पहिल्या पायरीवर टाकलेलं पाऊल


आपले सर्व हट्ट पुरवणारी निस्वार्थी माणसे म्हणजे आपले आई बाबा


ज्या जखमेतून रक्त येत नाही समजून जायचे की हा घाव जवळच्याच कोणाचातरी आहे


चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही


यशस्वी होण्यासाठी एकटेच चालावे लागते. लोक तेव्हाच पाठी येतात जेव्हा आपण यशस्वी होतो


नको असलेल घेण्याची सवय लागली कि हवं असलेलं विकण्याची पाळी येते


Whatsapp Status Line in Marathi


खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात “लोक काय म्हणतील?”


यशस्वी माणूस खुश असो वा नसो, खुश माणूस नेहमी यशस्वी असतो


जगात आई वडिलांचे प्रेमच फक्त निस्वार्थी असतं, बाकी सर्व नात्यांसाठी काही नं काही चुकवावं लागतं


आधी मी हुशार होतो म्हणून जग बदलायला निघालो होतो. आता मी शहाणा आहे म्हणून स्वतःला बदलतोय


इतरांना आवडावं म्हणून स्वतःत बदल करायची काय गरज आहे? तुम्ही जसे आहात तसेच आवडणारे कुणी ना कुणी नक्कीच भेटेल


पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो


सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग होऊ शकेल पण सत्याचा मात्र कोणत्याही गोष्टीसाठी त्याग होऊ शकत नाही


Marathi One Line Whatsapp Status


तुमचा वजीर गेला म्हणून हरलात असं समजू नका. एक प्यादंही तुमचं नशीब बदलवू शकते


सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते


जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते


कष्ट ईतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल


दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका


पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात


एक विनंती आहे… दूरच जायचे असेल तर जवळच येऊ नको


जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं? ती जंगलात राहतात


आपल्याला पटतं तेच करायचं, उगच मन मारुन नाही जगायचं


आपल्यामुळे नाही, आपल्यासाठी कोणीतरी रडायला पाहिजे


मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो


जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪विशेष‬ असते


Short Marathi Status


गुणांचं कौतुक उशिरा होतं; पण होतं


कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही


जनाची नाही तरी मनाची तरी धारा


सगळ्यांसाठी मी आहे पण माझ्यासाठी कुणीच नाही


जिंकणं म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही


वाईट लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले


मला पाठींबा कोण देईल


Short Status in Marathi


गाढवाला गुळाची चव काय?


दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ


तुमच्या हृदयाची स्पंदन वाढवते ते प्रेम असते


शब्दांसारख शस्त्र नाही त्यांचा वापर जपूनच करावा


स्वप्न हे पहिले, होईल खरे एकदा


आदळ आपट करून नातं टिकत नाही


फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये


एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात


Marathi Short Status


आम्ही मराठी दिसतोच सुंदर


आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका


पाहतेस काय प्रेमात पडशील


मला तीच पाहिजे विषय संपला


पोरीनां ‪‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪‎पण पोरगी‬ समजुन घेणारी ‪भेटली‬ पाहिजे ना राव‬


जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪विशेष‬ असते


आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा हे सांगायचे आहे तुला


Marathi One Line Status


निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही


वाट पाहीन पण तुलाच घेऊन जाईन


तीन गोष्टी देत राहा – मान दान आणि ज्ञान


हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं


जशी दृष्टी तशी सृष्टी


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे


Marathi Status One Line


कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे


चला … हवा येऊ द्या


अति तेथे माती


एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री


गरज सरो अन वैद्य मरो


आहो इकडे पण बघा ना


चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *