Vishwas Marathi Status

इज्जत सर्वांची करा पण एखाद्यावर विश्वास ठेवताना १० वेळा विचार करा


विश्वास कमवायला वर्षे लागतात पण गमवायला एक सेकंद ही पुरेसा असतो


हल्ली विश्वास आणि आपली माणसं कधी सोडून जातील हे कोणी सांगू शकत नाही


स्वप्नं थांबली की आयुष्य संपते, विश्वास उडाला की आशा संपते. म्हणून स्वप्नं पहा, विश्वास ठेवा कारण आयुष्य खूप सुंदर आहे


माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण तुटलेला विश्वास कधीच परत मिळू शकत नाही


आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकते


तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही


विश्वास ठेवा, कोणीही कोणाचे नसते


सोडून दिले मी आता स्वतःला सिद्ध करणं… असेल विश्वास तर बोला


डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता… नंतर कळलं की तो फक्त माझा अंधविश्वास होता


प्रेम किती आहे हे महत्वाचे नसते, विश्वास किती आहे हे महत्वाचे आहे


विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना त्यांना स्वतःला दोषी वाटले पाहिजे


प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही


आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो…
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावरचा विश्वास कधीच कमी करू नका


जो मागून मिळत नाही, कमवावा लागतो तो “विश्वास”


सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास


प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका, लोकं आपल्या स्वार्थासाठी कोणाच्याही फिलिंगची थट्टा उडवू शकतात


समोरच्यावर विश्वास ठेवण्याआधी १० वेळा विचार करा, कारण आजकाल लोकं चालता चालता विश्वासघात करतात


आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्या पण कोणाच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा नव्हे

Liked it? Share with your friends...