Tuj Magato Mi Aata Marathi Song Lyrics

तुज मागतो मी आता
मज द्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना

गीत – रामकृष्ण बाबु सोमयाजी
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर


View All Marathi Bhakti Geet Lyrics

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *