Ti Sadhya Kay Karte Movie Information
Movie : Ti Saddhya Kay Karte (ती सध्या काय करते)
Producer : Nikhil Sane, Arvind Jog, Pallavi Rajwade (निखिल साने, अरविंद जोग, पल्लवी राजवाडे)
Director : Satish Rajawade (सतीश राजवाडे)
Studio : Zee Studios (झी स्टुडिओ)
Star Cast : Ankush Chaudhari, Tejashri Pradhan, Abhinay Berde, Aarya Ambekar, Hruditya Rajwade, Nirmohi Agnihotri, Urmila Kanitkar, Tushar Dalvi, Anuradha Rajya, Sanjay Mone, Sukanya Kulkarni, Isha Phadke, Prasad Barve (अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, हृदीत्य राजवाडे, निर्मोही अग्निहोत्री, उर्मिला कानिटकर, तुषार दळवी, अनुराधा राज्या, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, इशा फडके, प्रसाद बर्वे)
Ti Sadhya Kay Karte Movie Article
मित्रांनो, 6 जानेवारीला “ती सध्या काय करते” या नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे…ह्या चित्रपटाचे नाव वाचून मला सुचलेल्या माझ्या 8 वेगवेगळ्या पैलूंच्या रचना मी आपणापुढे मांडत आहे… राजेश खाकरे Read the Article Here
Ti Sadhya Kay Karte Movie Trailer
Ti Sadhya Kay Karte Movie Review
दोस्तानो, तुम्ही कधी प्रेम केलंय? प्रेमविवाह आणि ठरवून विवाह केलेल्या दोहोंसाठी हा प्रश्न आहे. यावर प्रेमविवाह केलेले म्हणतील- अर्थातच… तर ठरवून विवाह केलेले म्हणतील- नाही ब्वा! आणि तरीही त्यांच्यात एक साम्य नक्की असेल, प्रत्येकालाच लहानपणी कुणी ना कुणी भावलीच असेल… Read More