धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Thank You !!!!
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वचे मनःपूर्वक आभार
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा
Thank you for birthday wishes
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
Thanks for your birthday wishes
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद!
Thank You Message for Birthday Wishes in Marathi
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छानंबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला ऋणी आहे
असे म्हणून मी आपल्या ऋणातून मुक्त होणार नाही.
तुमचा आणि माझा ऋणानुबंध असाच चालत रहावा हीच प्रार्थना
आपले खूप खूप आभार!
Thanks SMS for Birthday Wishes in Marathi
मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचे
तसेच माझा वाढदिवस विसरलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
माझ्या आयुष्यात आलेल्या वाईट माणसांचा मी आभारी आहे.
त्यांनीच तर मला शिकवले मला कोणासारखे बनायचे नाही ते
कधी कधी आपले आयुष्य एवढे व्यस्त होऊन जाते की
आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सुंदर आणि चांगल्या व्यक्तीला धन्यवाद द्यायचे राहून जाते
अशा सर्वांसाठी Thank You !
Birthday Thanks MSG in Marathi
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला
याबद्दल मी आपला आभारी आहे
आपण दिलेल्या शुभेच्छा सुमनांचा मनापासून स्विकार
आणि आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
Thank you for lovely birthday wishes
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो
Thank you so much for Birthday Wishes
आपण सर्वांनीं माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत
आपणा सर्वांचे धन्यवाद
Birthday Return Wishes in Marathi
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या
शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो. शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा मनापासून आभार
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद
It is a common tradition to say thank you when someone does a favour for you. This tradition is followed in all the countries. People appreciate the help done by other by saying thank you in their own language. Sometimes they send Thank you messages on mobile via WhatsApp or text messages.
Keeping this tradition in mind we have come up with the Thank you messages in our own language, Marathi. These Marathi thank you messages are collected from many different sources. Feel free to use it and send it to your dear ones for the deed they’ve done for you.
Even if someone wishes you for your birthday, we have a huge collection of Birthday thank you messages in the Marathi language which you can use after you receive a message or at end of the day to thank you all. You can post these messages on social media and say thank you for the Birthday wishes to all in one go.