Teachers Day Marathi SMS Quotes

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हां पुढे वारसा
शिक्षकदिन निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा


सूर्य किरण जर उगवले नसते
तर आकाशाचा रंगच समजला नसता
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


गुरु आणि रस्ते दोघांत एक साम्य आहे
स्वतः जिथे आहे तिथेच राहतात
परंतु दुसऱ्यांना त्यांच्या धेय्यापर्यंत पोहचवतात

 


Teacher MSG in Marathi


 

सर आज तुमची कमी मला भासत आहे
कारण तुमच्या मुळे मी घडलो आहे
मी तुमच्या पुढे नतमस्तक झालो आहे
मला आशिर्वाद द्या हीच माझी इच्छा आहे


आई वडिलांचे रूप आहे गुरु
कलियुगामध्ये देवाचा अवतार आहे गुरु


घरी म्हणायचे, “शाळेत हेच शिकवतात का?”
आणि शाळेत म्हणायचे, “घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

 


Teachers Day Quotes in Marathi


 

आपल्यामुळेच आम्ही घडलो
आपणांस सादर वन्दनं
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा


शिकण्याचा आनंद आपल्याकडूनच आला आहे
कारण आपण हे जाणून घेण्यासाठी गोष्टी आश्चर्यकारक बनविता
शिक्षक दिवसांच्या शुभेच्छा


टेकनॉलॉजी हे एक साधन आहे
मुलांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे

आई वडिलांचे रूप आहे गुरु
कलियुगामध्ये देवाचा अवतार आहे गुरु

 


Teachers Day Poems in Marathi


 

गुरु माझा बाप गुरु माऊली
गुरूच माझे दैवत आणि गुरु सावली

पाय निसटता वाटेवरुनी आवर तुम्ही घातली
प्रत्येक वळणावरती आयुष्याच्या साथ आम्हां दिली

कधी केली आम्हां शिक्षा कधी लाविला लळा
कधी दिली आम्हां प्रेरणा फुलवूनी संस्कारांचा मळा

छत्रपतीही झुकले होते रामदासांपुढे
एकलव्यानेही ठेविला अंगठा द्रोणाचार्यांकडे

तुमच्याकडे मागणे आमुचे फक्त एवढे
वरदहस्त असावा सदैव एवढेही साकडे

ज्ञानरूपी अमृताचे भरविले तुम्ही घडे
विद्यार्थी जीवनात गिरविले नवविचारांचे धडे

ज्ञान देतो विद्यार्थी घडवितो तोच खरा विद्वान
अशा या गुरुजनांचा आम्हां सार्थ अभिमान

वचन देतो मनापासुन आज तुम्हाला एक
कुठेही गेलो तरी कधीही कुणाशीही ना हारु

ईश्वरचरणी एकचीही प्रार्थना
जन्मोजन्मी मिळावे मज आपणासारखेची गुरु.
– कुणाल ब्राह्मणकर


Teacher Status in Marathi


मातीच्या मडक्याला आकार दिल्याबद्दल धन्यवाद


माझ्या दुनियेला परिपूर्ण बनवल्याबद्दल धन्यवाद


तुमच्यासारखा शिक्षक आशिर्वादापेक्षा कमी नाही


तुम्ही माझ्या जीवनातील प्रेरणा आहात, मार्गदर्शक आहात आणि आधार स्तंभ आहात


एक पुस्तक, एक लेखणी, एक विध्यार्थी आणि एक शिक्षक जग बदलू शकतात


एक चांगले शिक्षक मेणबत्तीसारखे असतात, मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी स्वतः जळत असतात


Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *