Swami Vivekananda Suvichar in Marathi

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो


दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहात असे समजावे


देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्यला कोमजण्याचा शाप असतो


जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते


निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे

 


Swami Vivekananda Marathi Suvichar


 

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अतयंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते


देशातील दारिद्रय आणि अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे


संकटाची अभेद्य भिंत उभी राहिली तरी ती भेदून त्यातून मार्ग काढणारे चारित्र्यच असते

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *