Rakshabandhan Marathi Sms Messages

फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखं प्रेम आणि आई सरखी काळजी करतो..
काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम, आठवण करून देत राहील

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलंच तर त्याला आधी मला सामोरे जावे लगेल रक्षाबंधनच्या शुभेच्छा!!


ज्यादिवशी भाऊ उपाशी पोटी झोपतो त्यादिवशी बहीण सुद्धा उपाशी पोटी झोपते हे फक्त आईला आणि बहिणीलाच जमतं


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…


एक बहिणीचं प्रेम कोणत्या पण भावासाठी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे,
सगळे करतो पण, प्रेमाची ती तिजोरी लक्षात राहते…….!!!!


सगळ्यांच्या घरात एक गुपित बँक असते तिचं नाव बहीण असते


माझ्या हातावर तुझी राखी कायम असू दे
ज्या ज्या वेळी ती राखी बघेन त्या त्या वेळी तुझी आठवण येऊ दे


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
तुला रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा


कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सर्व मुलींना एक विनंती
ह्या राखी पौर्णिमेला जेव्हा तुमचा भाऊ तुम्हाला विचारेल की काय गिफ्ट हवंय?
बस तुम्ही फक्त एवढंच म्हणा की “दुसऱ्याच्या बहिणीला पण तीच इज्जत दे जी तू मला देतोस”


हातामध्ये ४-५ सोन्याचे ब्रेसलेट घातल्यावर जेवढं श्रीमंत वाटत नाही तेवढं हातात बहिणीने राखी बांधल्यावर वाटते.


काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा हरएक क्षण तुझ्या रक्षणार्थ असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल


Raksha Bandhan Messages for Brother in Marathi


बंध हा प्रेमाचा नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने उजळून दीप ज्योती, रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावी प्रीती
बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेल
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी देत आहे


Raksha Bandhan Poem in Marathi


तुझी आठवण येता मन भरून रे येते
तुला पाहण्याची आस माझ्या मनात तेवते

नाते बहीण भावाचे आहे खूप प्रेमाचे
मोगऱ्याच्या गंधासम नित्य मनी जपायचे

तुज लाभो यश कीर्ती हेच मागणे मागते
आजच्या या शुभ दिनी गणेशाला विनवते


सण आजचा वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा
नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा

कृष्ण जसा द्रौपदीस तसा लाभला तू मला
ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला

असा आनंद सोहळा तुजविण सुना सुना
इथुनी ओवाळीते मी समजूनी घे भावना


Rakshabandhan Marathi SMS


नाते हे प्रेमाचे नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस आणि आठवणी आज सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय


धागा नाही हा नुसता, विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात
हक्काने तुलाच हाक मारणार आहे
विश्वास आहे माझा तुझ्यावरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा


तू माझ्या हातावर बांधलेल्या राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि विश्वास धृढ करो
तुझं विश्व आनंदाने भरो …


Raksha Bandhan Quotes in Marathi


तुझ्या दीर्घायुष्याचा आणि अक्षय सुखाच्या लक्षावधी प्रार्थना या रक्षाबंधनानिमित्त


तू माझी बहीण म्हणून जन्माला आलीस ती केवळ याचसाठी
प्रसंगी मला समजून घेऊन माझा उत्साह वाढवण्यासाठी


सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य हे तुला मिळू दे
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे


Poem On Sister in Marathi


Great Raksha Bandhan Messages for your sisters!

The brother-sister bond has always been looked up to and something to cherish. It’s full of annoying each other, pulling their leg and taking a jibe at each other. But when any one of them feels alone, the other one is always there for support, no matter what!

That is why Raksha Bandhan is such a lovely festival, it celebrates togetherness of cousins and siblings. But there are times when you are away from your sisters and a ‘Happy Raksha Bandhan’ message from Marathi Planet could just be the gap you want to fill or bring a smile on to your sister’s face and make you remember him! And what better than doing that in your native language, Marathi… We at Marathi Planet have the best Raksha Bandhan Messages in Marathi.

The messages are full of love, care and affection and they showcase a brother’s love towards his sister. Our messages, even when you’re away from your sister will make her feel that you’re with her. These Raksha Bandhan messages signify the strong relationship of “Bhai Behen Ka Pyaar”. Plus, you could also use these messages to put your WhatsApp or Facebook statuses. All you have to do is just copy paste!

So without much ado, we present to you some wonderful and heartwarming “Raksha Bandhan messages in Marathi”. Scroll up, Read and Share it with your brothers or sisters!

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *