Puneri Patya

येथे बिनडोक लोकांनी कचरा टाकावा

Puneri Patya


आम्ही रस्त्यावर मुक्काम करत नाही, कृपया हॉर्न वाजवू नका

Mukkam Puneri Patya


बांगला रिकामा आहे, चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये

Rikama Bangla Puneri Pati


“एकदा घरी या” याचा अर्थ एकदाच घरी या

Ekda Ghari Ya Puneri Pati


आमच्या मुलाचे लग्न आता ठरलेले आहे, कृपया स्थळे आणू नये

Mulache Lagna Puneri Pati


ही सदाशिव पेठ आहे, गेट अडवून लावलेल्या गाड्यांची हवा सोडण्याची येथे पद्धत आहे

Sadashiv Peth Puneri Pati


एक मिसळ दोघात खाऊ नये अन्यथा रु. १० ज्यादा आकारले जातील

Misal Puneri Pati at Hotel


उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यास रु. २०० दंड आणि दाखवून देणाऱ्यास र. ५० बक्षीस

Shauchyalay Puneri Pati


शहाण्या कुत्र्याला वेड्या माणसाने मंदिर व गार्डन परिसरात कृपया आणू नये

Shanana Kutra Puneri Patya


येथे वहाने लावल्यास हवा काढली जाईल

Vahane Puneri Pati


कृपया कोणत्याही प्रकारचे आवाज न काढता येथे फक्त हात धुवावे व चूळ भरावी

Hath Dhuvave Puneri Pati


पान खाऊन भिंती रंगविणाऱ्यांचे गाल लाल करण्यात येतील

Pan Khaun Puneri Pati


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *