हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे, ……. रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे
देव्हाऱ्यापुढे ठेवल्या, फुलांच्या राशी…
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते
…… रावांसाठी, दीर्घायुष्य मागते
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
…. रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
मंथरेमूळे घडले रामायण, ….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण
Marathi Ukhane For Satyanarayan Pooja
दरी घातला मंडप, लावले फुलांचे तोरण, …. चे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण
मोत्यांची माळ, सोन्याचा साज
…… रावांचे नाव घेते सत्यनारायण आहे आज
सत्यनारायणापुढे मांडले, प्रसादाचे ताट
…… रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट
कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज
…. चे नाव घेते सत्यनारायण आहे आज
भरजरी पैठणी नेसले, घातला चपलाहार आणि ठुशी
… चे नाव घेते सात्यानारायण पूजेच्या दिवशी
Marathi Ukhane for Pooja
मुंबईला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
देव्हाऱ्यापुढे समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
आमच्या सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
…… रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
Satyanarayan Ukhane for Male
वाल्मिकी ऋषीने रचले रामायण,
…. चे नाव घेतो आज आहे सत्यनारायण
Satyanarayan Pooja is one of the popular tradition in Hindu community. This Sri Satyanarayan Pooja can be perform for any important occasions. This Satyanarayan Pooja can be perform at your own house or at any temple. There is a tradition of taking ukhane after performing this Pooja. Check our our collection of Marathi Ukhane for pooja and contribute if you can!