Marathi Status Quotes

सुख-दुखाचे धागे विणुन आयुष्य परिपूर्ण बनते पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो त्यावर आयुष्यचे यश ठरते


प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात… पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते


माझे हसणे आणि तुझे माझाकडे बघणे एकाच वेळी घडले म्हणून तर हे वेडे मन तुझा प्रेमात पडले


केवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते
स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो


बुद्धिबळाचा एक नियम खास आहे, चाल कोणतीही टाका पण आपण आपल्या प्याद्याला मारू शकत नाही.. असाच नियम आपण पाळावा


Whatsapp Quotes in Marathi


माणूस दुःखात असल्यावर म्हणतो, “या जगात कोणी कोणाचे नाही”
पण हा विचार कोणी कधीच करत नाही की आजपर्यंत आपण कोणाचे झालो का?


माझी ओळख कमी आहे कारण मी कुणाच्या पुढे पुढे करत नाही आणि कोणाच्या मागे मागे पळत नाही


धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही


परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात


समस्या या प्रत्येकाला असतात, पण तुमचा दृष्टीकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो


Marathi Quotes For Whatsapp

 


Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *