Marathi Status on Life

आयुष्य आहे तसच रहाणार आहे पण त्यात हसायच की रडायच हे आपल्या हातात आहे


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते, ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हारून देखील जिंकलेलं असतं


आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा


आयुष्य जबरदस्त आहे. त्याला जबरदस्तीने जगू नका तर जबरदस्तपणे जगा


प्रेमात जीवन वाया घालवु नका पण जीवनात प्रेम करायला विसरु नका


ज्या ‪दिवशी‬ तुम्ही तुमचं ‎आयुष्य‬ मन मोकळे पणाने जगलात‬ तोच दिवस तुमचा‬ आहे, बाकी तर फ़क्त ‪कँलेंडरच्या तारखा‬ आहेत..


जास्त नाही थोडचं जगायचयं, पण तुमच्यासारख्या लोकांच्या कायम आठवणीतं राहील असं जगायचयं


खरंच एखाद्याला आपण त्याच्या जीवनात नको वाटायला लागलो की मग ते आपल्यात छोट्या छोट्या चुका काढायला लागतात


आयुष्याच्या वळणावर मी कधी चुकीचा वाटलो तर जगाला सांगण्याआधी एकदा मला नक्की सांगा


आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवीय


जीवन एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत


जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पाळतो अन कोण हात धरून चालतो


आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा


जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात


साखर आणि मीठ एकत्र करून ठेवले तरी मुंग्या फक्त साखर घेऊन जातात.
आयुष्यात योग्य व्यक्तींची निवड करा व आयुष्य अधिक चांगले आणि समृद्ध बनवा


जीवनाचं ओझं इतकं जड झालं आहे की
पेलवलंही जात नाही आणि उतरावलंही जात नाहीए


जीवनात जो अनुभव रिकामा खिसा, रिकामे पोट आणि वाईट वेळ शिकवते
तो अनुभव कोणतीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी नाही शिकवू शकत


जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जागा
कुणाशीही भेटा, मिसळा, एकरूप व्हा
पण स्वतःचे महत्व कमी होऊ देऊ नका


Status on Life in Marathi Language


आपलं जगणं दुसऱ्यासाठी जीवनातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही


माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे


आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते


आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात


जो एकटे राहायला शिकला तोच जीवन जगायला शिकला. खरच कोणीच कोणाचं नसतं


प्रत्येक दिवस जीवनात शेवटचा दिवस म्हणून जागा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा


आजचा दिवस हि माझ्या आयुष्याने दिलेली शेवटची संधी असू शकेल, उद्याचा सूर्योदय मी पाहीनच याची खात्री काय?


जीवनामध्ये नं हरता नं थकता आणि नं थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत


सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे


Marathi Status on Life


स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.


जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.


जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते जीवनात नवीन काहीतरी सुरु होण्याची


माझ्या जीवनात आलेल्या वाईट माणसांचा मी आभारी आहे. त्यांनीच तर मला शिकवले मला कोणासारखे बनायचे नाही ते


जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. प्रत्यन इतका करा की परमेश्वराला देणे भागच पडेल


आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ…
चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं


Marathi Life Status


तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे


चुक झाली तर माफ करा पण प्रेम कमी करू नका…. कारण चूक हे आयुष्याच एक पान आहे पण नाती आयुष्याच पुस्तक आहे


लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार
असं कसं यार एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार2 thoughts on “Marathi Status on Life

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *