Marathi SMS Maitri

जिवणाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील
एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील
कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या ही राहील


ही आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावे
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्रा चे रूपांतर अनोळखी माणसात व्हावे


मैत्रीत जेव्हा व्यवहार येतो आणि तो मित्र जेव्हा तुमचे पैसे बुडवतो तेव्हा तो आपल्याशी अनोळखी असल्या सारखा वागतो आणि कालांतराने आपणही त्याला अनोळखीच समजतो


विश्वास ठेव माझ्या मैत्रीवर
मला कोणाच मन दुखवायचे नाही
तू आणि तुझा स्वभाव मला आवडला
नाही तर मी कोणालाही मित्र बनवत नाही
– सना इनामदार


प्रेम गमवावे लागले तरी चालेल पण आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही…
दोस्त सोबत असतील तर जगण्यामध्ये शान आहे नाहीतर साला स्वर्ग पण स्म्शान आहे


एक आस एक विसावा तुमचा मेसेज रोज दिसावा
तुमची आठवण न यावी तो दिवसच नसावा
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या सारख्या जिवलग मित्रांचा सहवास असावा


मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात
पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत


अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलीची गरज असते
आणि जीवन जगताना तुमच्यासारख्या प्रेमळ मित्रांची गरज असते


प्रेम सुंदर आहे कारण ते हृदयाची काळजी घेते पण
मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसऱ्यांच्या हृदयाची काळजी घेते


Friendship SMS in Marathi Language


आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी


मित्र मित्रासारखे असावेत उगाच त्यांना सोन्याची उपमा देऊ नये
सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात मित्रांचे नाही…
मैत्री कोणत्याही अनमोल धातूपेक्षा  अमुल्य असते


रात्रीनंतर उगवते म्हणून ती पाहत असते, वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
कलेकलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो, भारती ओहटीत भडकतो म्हणून तो समुद्र असतो
क्षिताजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते, आसवांनी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते, सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते


जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओलीसारख असत
प्रेम एका त्रिकोणा सारखे असते, पण मैत्री वर्तुळासारखी असते ज्याला कधीच शेवट नसतो


देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली “आई”
देव प्रत्याकाशी बोलू शकत नाही म्हणून निर्माण केले “संत”
देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले “मित्र”


असे हृदय तयार करा कि हृदयाला त्रास होणार नाही
असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही
अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही


जीवनात दोनच मित्र कमवा… एक “श्री कृष्ण सारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल
आणि दुसरा “कर्णा सारखा” जो तुम्ही चुकीचे असताना ही तुमच्यासाठी युद्ध करेल


Marathi Friendship SMS


पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं, मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.


नाते  किती  जुने  यावर  मैत्री  नाही  टिकत, नाते  टिकायला  मैत्री  खोल  असावी  लागते
कुठेही  बी  पेरल्यावर  झाड  नाही  उगवत, जमीन  मुळात  ओळी  असावी  लागते


Friendship Messages in Marathi


शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी


शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र


मैत्री च नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील … मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला कि श्वास ठेवू, म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील


हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं
कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते
किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, जीवनात पुन्हा जुने मित्र नाही येत
जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत


Friendship Marathi SMS


ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे
आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी त्याचा मित्र आहे
वक्त और हालात के साथ “शौक” बदलते है “दोस्त” नाही


आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट


खरी मैत्री ही हात आणि डोळ्यांसारखी असावी.
हाताला इजा झाली की डोळ्यात पाणी येते आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो


बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा


 


One thought on “Marathi SMS Maitri

  1. Anolkhi disha tu mala olkhichi karun dili …nantar kaa mhntli ki pudchi vaat mi sodun dili …jatana tuji nazar maage valaali ..jr evdich chintaa hoti mazi tr mala sodunch kaa geli…..sana inamdar

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *