Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

आता सहवास नसला तरी तुझी स्मृती सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील
भावपूर्ण श्रद्धांजली


तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं,
ते आमच्या आयुष्यातील सुदंर पर्व होतं,
आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण,
तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहेसाथ सुटली लाखमोलाची छाया आटली वटवृक्षाची
गेला आधार दादांचा हरपले गंध स्नेहाचे
लोपला सागर करुणेचा हास्य लोपले प्रकाशाचे
निघुनी जाण्याने तुमच्या नेत्र होती ओले आमुचे
स्वजनांचे गेले प्रेरणास्थान लोपले दैवत आमुचे


अंगणी वसंत फुलला, उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला, तुम्ही फिरुनी यावे जन्माला
भावपूर्ण श्रद्धांजली


असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली


शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी

 


Bhavpurna Shradhanjali Marathi Status


 

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे
हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते
देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा


लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली


जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो


खरोखर ही खूप वाईट घटना आहे. एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे. यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील. माझी विनम्र श्रांधजली


जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

 


भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्रासाठी

ऑफीसात माझ्यापासून अगदी मोजल्यास चार हात लांब बसणारा माझ्याच वयाचा एक मित्र अनपेक्षितपणे वय नसतानाही गेल्याचं कळालं… कालच तो माझ्यासमोर होता… अरे आम्ही बोललो…अरे काल निघताना बोललोय मी त्याच्याशी….मीही बोललो…त्या सगळ्यांशी झालेल्या संवादात आम्ही सगळेच होतो… पण मुद्दलातला ‘तो’ च नव्हता…

आपण सगळेच या सगळ्यात असतो… कधी कधी नसतोही…. आपण मोजलं तर आपण सगळेच एकमेकांपासून या चार हातांपेक्षाही चार शब्दांनी लांब असतो.. नसतोही … प्रत्येकासोबतचा प्रत्येक क्षण जपा..

XXXXXX मित्रा तुझ्या आत्म्याला शांती लाभो…

-Sachin Shahaji Kakade

 


Shradhanjali Msg in Marathi


 

जीवन हे क्षणभंगुर आहे. आपल्या जीवनात कितीतरी व्यक्ती येतात आणि मनात घर करून राहतात. काही जणांना आपला जीवन प्रवास मधूनच सोडून द्यावा लागतो. या व्यक्ती अशा ठिकाणी कायमची निघून जातात, तेथून त्यांना कोणीही परत बोलवू शकत नाही. जसे त्यांच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो, त्यांच्या जाण्यामुळे एक न भरणारी पोकळी निर्माण होते.

अशा या प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांचा निरोप घेणे हेच आपल्या हातात असते. परंतु अशा वेळी काय बोलावे हे सुचतच नाही. हे असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात आणि त्याला निर्भरपणे सामोरे जाणे हेच आपल्या हाती असते. अशा या क्षणी आपण वरील भावपूर्ण श्रद्धांजली चे मराठी संदेश पुण्यस्मरण चारोळी देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकाल.

Liked it? Share with your friends...

4 thoughts on “Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

 1. “Live your life the best
  you can, make it straight
  don’t be blown by the
  wind, make use of the
  time you have been
  given, for a day will
  come your eyes.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *