Marathi Sad Status For Whatsapp

काही लोक अशी पण असतात, जी आयुष्यात असुन नसल्यासारखी वाटतात


वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात फुल नाही, काटे असतात


ते दिवस होते जेंव्हा फक्त तुझयाबद्दल बोलायचो…
आणि हल्ली तुझं नाव ऐकलं तरी विषय बदलतो मी…


एक दिवस असा येईल तुला माझी उणीव भासेल, जिथे पाहशील तिथे तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल


आयुष्यात जे कधी मिळणारच नसते ते आपल्या वाटेत तरी का येते


आता ती रोज आठवत नाही, आता मी रोज रडत नाही
तिला माझी किंमत नसेल तर माझेपण काही तिच्याशिवाय अडत नाही


झाडावरून तोडल्या गेलेल्या फुलाने हसत हसत म्हटलं
यार या दुनियेत चांगलं असणं पण वाईट आहे


तुला पटलं, तू आलास, तुला आवडलं, तू थांबलास.
तुला त्रास झाला, तू निघून गेलास … माझं काय??


डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही


जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे


काल थोड बोलायचं राहूनच गेलं, मनातल मनातच राहून गेलं
ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले, तू गेल्यानंतरही ते तसेच दडून राहिले
माझी प्रेमाची नाव किनारा शोधत आहे, तू होकार देशील याची वाट पाहत आहे
हेच सांगायचं होत मला तुला, माझ्या भावनांना तुझ्यापर्यंत पोहचवायच्या होत्या मला


Sad WhatsApp Status


गुन्हा फक्त इतकाचं झाला, की मी तुझ्यावर प्रेम केलं, माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त राहिला
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास


काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कवीता
खरंच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते.


किती फरक पडतो ना माणसांत लहानपनी खेळणी तूटल्यावर रडणारं पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावरसुद्धा हसत हसत वावरतं


तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत, मी गमावलं,
फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन


 Marathi Sad Status For Whatsapp


एक दिवस असा येईल की तू माझ्यावर प्रेम करशील पण मी तेव्हा कोणावरच प्रेम करणार नाही


एक व्यक्ती कंटाळून जेव्हा नात तोडण्याची भाषा करू लागते… अशा वेळी दुसर्या व्यक्तीच्या समोर असतो तो फक्त एक प्रश्न चिन्ह, “माझं काय चुकलं?”


सगळे झोपले राव, आपापल्या माणसाला आपलं दुःख सांगून
माझं पण कोण तरी पाहिजे होत म्हणजे मलाही चांगली झोप आली असती


प्रेम कधीच अधुरे राहत नाही अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो श्वास, अधुरी राहते ती कहाणी, राजा पासून दुरावलेली एक राणी


स्वप्नांची राखरांगोळी करायचं माझं मीच ठरवलं आहे
तुझ्या आठवणींनाही जागा नसेल असं नव स्वप्न मी बनवलं आहे


कसा कोणवर विश्वास ठेवावा? इथे आरसा पण डाव्याला उजवे अन उजवेला डावे दाखवतो


अरे पावसा जरा दिलखुलास बरस, अशी रिमझीम तर माझ्या डोळ्यांतून रोज होते


जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते तर मग इतर दुसरे काय आपली सोबत देणार?


सर्व हसतात स्वतःसाठी, मी हसतो दुसऱ्यांसाठी
किती दुःख आहे माझ्या हृदयामध्ये ते कुणालाही सांगता येत नाही


जाता जाता फक्त एकदा तुला माग वळून पाहीन
आणि तुला नाही आवडत म्हणून मी तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईन


कधी कधी वाटत एकट राहण्यातच मजा आहे.. ना कुणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कुणी सोडुन जाण्याची भिती.


खूप पोरकं वाटतं मला तुझ्याशिवाय जगताना
सभोवतालच्या गर्दीत स्वतःला एकटं बघताना


आज पुन्हा एकदा एक हुंदका, कसा कंठाशी येउन दाटला
तिला पुन्हा बोलताना पाहून मी, त्याला पटकन खाली लोटला


वेदना म्हणजे दुःख, आणि दुःख म्हणजे डोळ्यात वाहणारी सरिता
मी कधी कुणाशी बोलत नाही कारण बोलण्यात सुद्धा माझ्या कविता


Sad Status in Marathi Language


तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते… दु:ख, अश्रू आणि विरह
तुझे विश्व तुझ्याशीच राहते, अन आसवांचं देणे फक्त माझ्या नशिबी येते


आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो


ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे


आठवण आली नाही असं कधी झालच नाही


जो दुसऱ्याला आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही


आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो


Sad Status in Marathi


जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी, पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का?


दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही


हरलो मी आयुष्याला नशिबात दुःख राहिले, तुझ्या प्रेमाची आस होती पण माझी हि ओंझळ रिकामीच राहिली


दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा


माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली, तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली


Sad Marathi Status


तू दिलेले घाव अजूनही ऒले आहेत, तू गेलास सोडूनी पण जीव तुझ्यातच गुंतला आहे


पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही


तिला जायचं होत ती गेली, मला गमवायच होत मी गमावलं …
फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन …


किती छान वाटतं ना जेव्हा कोणी आपलं होऊन जातं
पण किती दुःख होतं जेव्हा तोच आपला अनोळखी होऊन जातो


Marathi Sad Status


रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस नाही बोलली तर आर्ध आयुष्य् गमावल्यासारख वाटत


खोट्या नजरेने प्रेम जडवलसं… आणि आयुष्यभरासाठी रडवलसं


अगं वेडे मी तुला किती Miss करतो ते माझ्या फोनला विचार तु सोबत नसताना तोच मला तुझी आठवण करुन देतो


वाटेवर ऊभा राहून वाट तूझी पाहीली.
तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच राहीली.
आता तूझा भास देखील देतोय मला त्रास
माझ्या या मनाला  हवंय फक्त तूझाच सहवास


आयुष्यात कधी कधी इतक्यावाइट गोष्टी घडून जातात की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही


ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते


होईल का भेट आपली? देशील का प्रेमाचा पूरावा?
जमलं तर कमी कर दोघांमधील वाढलेला दूरावा


Marathi Emotional Status


तुला शोधायला जाउ तरी कुठे?
तु बदलली आहेस, हरवली असतीस तर गोष्ट वेगळी होती


डोऴ्यातलॆ आसू पण किती निरागस असतात ना..?
साला जिच्यासाठी निघतात तिलाच त्याची फिकीर नसतॆ?


फक्त गाणे आवडते म्हणून कोणी ऐकत नाही
तर त्या गाण्याच्या बरोबर काही आठवणी पण जडलेल्या असू शकतात


Sad Marathi SMS


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *