Marathi Kavita Status

वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना
माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना


तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून


दूर दूर माझ्या स्वप्नांमध्ये
एकदा तरी चालत येशील का?
जग आज वेगळे असेल तुझे
स्वप्नात तरी माझी होशील का?


माझ्या प्रत्येक क्षणातल्या प्रत्येक श्वासात
आठवण तुझीच आहे…
एकदा येवून घेवून बघ मिठीत
आस फक्त तुझ्या मिठीत जगण्याचीच आहे

 


Marathi Status Kavita for WhatsApp


 

भावनांची ओंजळ कधी न रीती व्हावी
मायेच्या सागराला ओहोटी कधी न यावी
अडचणींच्या वाटेवरती आशेचे किरण दिसावे
त्याचेच एक फुल तुमच्या हाती यावे


 

Liked it? Share with your friends...

Comments

 1. Karann

  आठवत गेलो तर त्या जुन्या आठवणी ताज्या होतात,
  त्या आठवणीतील सर्व रात्री तुझ्या आठवणीत माझ्या होतात,
  काही आठवणी आठवायच्या असतात
  काही आठवणी विसरायच्या असतात
  तर काही आठवून सुद्धा विसरल्या सारख्या दाखवायच्या असतात
  म्हणून माझे मन मला सांगत असते
  विसरत नसेल तर परत परत आठवू नको
  कुणासाठी जगतोय हे कधीही विसरू नको
  दुरावणाऱ्या गोष्टींना आपलेसे करू नको
  “ती गेलीय तुला विसरून, परत परत तिच्या आठवणीत तू अश्रू गळू नको…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *