स्त्रीभ्रूणहत्या कसाई आहात का तुम्ही

डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं. “डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय !” होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले. “तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून?” डॉक्टरांनी विचारलं. “तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात. मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो.” बाळाचे बाबा बोलले. “मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?” डॉक्टर म्हणाले. “तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता पत्ता एका …

Liked it? Share with your friends...

Padar – स्त्रीचा पदर

nauvari saree pallu

  पदर काय जादुई शब्द आहे हो मराठीतला, काना नाही, मात्र नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाहि. सरळ तीन अक्षरी शब्द – पदर… पण केवढ विश्व सामावलेलं आहे त्यात. किती अर्थ, किती महत्त्व … काय आहे हा पदर साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग … तो स्त्रीच्या लाज्जेच रक्षण तर करतोच. हेच …

Liked it? Share with your friends...

Sobat सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं … इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले …

Liked it? Share with your friends...

Mi Paisa Boltoy मी पैसा बोलतोय

सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझं रूप साधारण आहे पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो. आहो काही लोक तर माझ्यासाठी आपली जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपलाच आत्मसन्मान गहाण ठेवतात. आहो एवढंच नाही …

Liked it? Share with your friends...

Dhrushtikon – दृष्टीकोन

एक तरुण आई डायनिंग टेबलपाशी बसून चिंतीत झाली होती. कारण नेहमीचेच. मार्च एन्ड असल्यामुळे Income Tax भरणे भाग होते. घरातील सर्व कामे तर करायची होती वर उद्या होळी च्या निमित्ताने पाहुणे जेवायला येणार होते. या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती. जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहित होती. तिने मुलीला विचारले. ती म्हणाली …

Liked it? Share with your friends...