Lagna Mhanje Nemaka Kay?…

लग्न…लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न… लग्न म्हणजे माझे हसवणे, तुझे हसणे… तू रुसने मी मनवने… मी स्वप्नी बघणे, तू सत्यात उतरवणे… मी पाहणे आणि तू दिसणे… लग्न म्हणजे, मी रोज नवनवीन पदार्थ बनवणे आणि तुझ मन भरून खाणे,कौतुक करणे पण …

Liked it? Share with your friends...

kshamabhaav Ishwariya Denagi…

क्षमाभाव..इश्वरिय देणगी..   “तुला समजत नाही का रे, तू एकटाच जॉब नाही करत, मी पण दिवसभर जॉब करुन घर सांभाळते, आले गेले पाहुणे तुझे नातेवाईक, घरातले सगळ्यांची मन सांभाळते, मला कंटाळा येऊ लागलाय बोलून पूजा धाडकण दरवाजा आपटत निघुन गेली. रोजचीच धावपळ त्यात घरची जबाबदारी, कामाचे टेंशन यामुळे चिडचिड झाली तिची पंकज वर पण ऑफ़िस …

Liked it? Share with your friends...

Draupadi

धर्मस्थापनेच्या उद्देशानं जन्मलेली दिव्यशक्ती… द्रौपदी   “कुरुवंशाच्या भयावह विनाशाचं कारण मीच का गोविंद? या महाभयानक युद्धात पांडव सोडता महाराज शांतनूच्या कुरुवंशाचे सगळे कुलदीपक बळी जाणार हे माहीत असूनही युद्धाचा अट्टाहास का?” द्रौपदीने संतापजनक प्रश्न केला. श्रीकृष्णाने तिची समजूत घातली, “हे युद्ध तुझं कर्तव्य नाही, तुझ्या जन्माचं उद्धिष्ट आहे… धर्मस्थापनेची जबाबदारी घेऊनच तू जन्माला आली आहेस… …

Liked it? Share with your friends...

Aajarpan Jhukale Premapudhe

आजारपण झुकले त्यांच्या जिवापाड प्रेमापुढे! “डॉ. आईला वाचवा”, आई किंवा मूल दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो असे समजल्यावर तत्काळ शिरीषने निर्णय घेतला, विद्या परत आई होऊ शकत नाही हे माहीत असतानाही! विद्याला समजावले दोघे जगू एकेमकांसाठीच भरभरून. काही वर्षांनी शिरिषच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, डोनर मिळेना, मिळाला तरी किडनी मॅच होईना. शेवटी विद्याने किडनी देण्याचा निर्णय …

Liked it? Share with your friends...

Navra-Baykocha Secret

नवरा बायकोचं सिक्रेट!! विषय- तुझं सिक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे हं! “नशीबवान आहेस तू सुनबाई, असा निर्व्यसनी नवरा मिळाला तुला, माझे संस्कारच होते तसे”! रमाबाई सुनेजवळ स्वतःच्या कौतुकाचे गोडवे गात होत्या. राजेश ऐकून मनात खजील होत होता… खरंतर आता जरी व्यसनी नव्हता तो पण कॉलेजला मज्जा किंवा कुतूहल म्हणून सगळ्याच गोष्टी ट्राय केल्या आणि पुढे …

Liked it? Share with your friends...

Agle Janam Mohe Bitiya hi Kijo…

अगले जनम मोहें बिटीया ही किजो!! विषय- पुनर्जन्म मिळाला तर!! मी नेहमी म्हणायचे, पुनर्जन्म मिळाला तर मी पुरुषच होईल… नको ते स्त्रीचं आयुष्य, नको तो दर महिन्याचा त्रास, वेळेची बंधनं, मुलीला कशाला एवढं शिकवायचं या मानसिकतेचा त्रास, स्त्रीला कमी लेखणाऱ्या नजरा, तिला घरकाम आलंच पाहिजेचा अट्टाहास, नको ते आपले आईबाप, आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी …

Liked it? Share with your friends...

Aayushya Navache Kandepohe…

आयुष्य नावाचे कांदेपोहे.. काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता म्हणून नवरोबाला म्हंटल,दोन दिवस जरा फिरून येऊया, तर साहेबांच्या कामाचा व्याप एवढा की सणासुदीला पण सुट्टी नाही मग यावर्षी दिवळीही इकडेच.. गावीही नाही जमणार म्हणे जायला… मग काय मी अजूनच नाराज झाले. तशीच विचार करत बसले होते …

Liked it? Share with your friends...

Sunecha Baalantpan…Kunachi Jababdaari?

सुनेचं बाळंतपण… कुणाची जबाबदारी? “कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!” रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुरू होते कुणी म्हणे उंचापुरा निघेन, कुणी म्हणे गोरा गोमटा आहे हं तर कुणी म्हणे डोकं मोठं आहे, हुशार निघेन खूप.. आणि बरच काही… मधेच बायकांच्या घोळक्यातल्या एक दुसऱ्या आजींचा आवाज आला, “नाक …

Liked it? Share with your friends...

Dnyanachaa Kandil- Ek Vegala Palkathva

‘ज्ञानाचा कंदील’- एक वेगळं पालकत्व! मी लग्न करून अशा एका घरात आली आहे जिथे खुद्द सरस्वती नांदते!! अगदी माझ्या सासऱ्यांपासून सगळेच उच्चशिक्षित. त्यामुळे शिक्षणाची गोडी रक्तातच रुजलेली आहे म्हणायला काही हरकत नाही.श्री. संजीव बागुल सर, म्हणजे माझे भाया(जेठ) जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच ‘राष्ट्रपती’ पुरस्काराने सन्मानित!! त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे अनुभव …

Liked it? Share with your friends...

Aata Hawa Chotasa Break

आता हवा छोटासा ब्रेक माझी आई आणि तिचा भयानक जीवन संघर्ष..आता ब्रेक हवाच! “ए आई,आता बस झाल गं तुझं.. किती राबशील, सगळं आयुष्य पणाला लावलंस.. आता तू विश्रांती घे.. आता ब्रेक हवाच तुझ्या सुसाट सुटलेल्या गाडीला..”आमच्या आईला आमची ही विनंती आहे… तर ही गोष्ट आहे माझ्या आईची!! यात मी आहे, माझी भावंडं आहेत आणि खूप …

Liked it? Share with your friends...