Gramin Boli

ग्राम्यबोली – आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य वाचायला द्या व समजावून ही द्या ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण बोली भाषेचे अघाद ज्ञान आहें कावळे गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे. कालवण / कोरड्यास पातळ भाजी आदण घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणत. कढाण मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. …

Liked it? Share with your friends...

Tar Thakva Yenarch

साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. गरीब असो किंवा श्रीमंत, …

Liked it? Share with your friends...

स्त्रीची पर्स

तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती. ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती..  “फोन रिसिव्ह कर” त्याने रागानेच तिला म्हटलं. “मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा.” ती शांतपणे म्हणाली. शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना. मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे …

Liked it? Share with your friends...

Shikleli Sun | शिकलेली सून

“कीर्ती.. मावशीला शुभम करोती म्हणून दाखव बरं…” रेवती नुकतीच ऑफिस मधून आलेली, दारात सासूबाई, शेजारीण आणि तिची मुलगी बसलेल्या, मुद्दाम रेवती ला डीवचण्यासाठी शेजारणीने मुलीला प्रश्न विचारला, थोडक्यात आपण नोकरी न करता मुलीवर किती छान संस्कार करतोय हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यात सासूबाई होत्याच अजून तेल ओतायला. “अरेवा कीर्ती… किती छान म्हणतेस.” “शिकवावं लागतं …

Liked it? Share with your friends...

Kharya Arthane Diwali Aali.

आणि मग वाटलं..खऱ्या अर्थाने दिवाळी आली!!   साधनाताई, नेहमीच हर्षउल्हासित राहणाऱ्या, आज रडवेला चेहरा करून बसल्या होत्या… त्यांच्यामुळे वृद्धाश्रमातही कलकलाट असायचा, कुणालाच दुःखी बसू नाही द्यायच्या. आपण मुलांना जगायला शिकवले मग स्वतःला का नाही शिकवू शकत हा त्यांचा मूलमंत्र! सगळे चिंताग्रस्त झाले, १२ वर्षांपासून त्या इथे आहेत पण आज खूपच नाराज होत्या… तेवढ्यात एक भलीमोठी …

Liked it? Share with your friends...

Secret Naslel Secret.

सिक्रेट नसलेलं सिक्रेट..   सौरभने नवीन स्पोर्टशूजसाठी हट्ट धरला, ऋचानेही पुरवला हट्ट कारण जॉब, घर त्यात तिला वेळ नव्हता त्याच्यासाठी, त्याच्या फुटबॉल मॅच बघण्यासाठी… आज त्याला सरप्राईज म्हणून धडकली ती शाळेत, बघते तर सौरभ टीममधे नव्हता, मॅच जिंकली तसा एक मुलगा धावत आला आणि म्हणाला “थँक्स यार सौरभ, तुझ्यामुळे खेळू शकलो आणि जिंकलो, आईला काम …

Liked it? Share with your friends...

Aai Mala Jara Aaram Hava Aahe

आई मला जरा आराम हवा आहे शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आई म्हणाली. “अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामाच करायचा आहे..” मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. “आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार..” अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामाच करायचा आहे.. मुलगी …

Liked it? Share with your friends...

Ati Laghu Katha ALAK

अति लघु कथा अलक.. १ आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.   अलक.. २ शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र …

Liked it? Share with your friends...

Tyanchyahi Jeewanala Uddesh Aahech

त्यांच्याही जीवनाला उद्देश आहेच!   एकदा बसमधून प्रवास करत होते… अचानक बससमोर काही तृतीयपंथी आडवे आले… त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने टाळ्या वाजवत बसमधे शिरले आणि पैसे मागू लागले… सगळ्यांच्या किळसवाण्या नजरा झेलत ते पुढे पुढे सरकत होते, काही लोक भीतीने पैसे देत होते तर काही लोक हिनवत होते. “यांना काय मेल्याना आयतं जगायचं असतं, काही ध्येय …

Liked it? Share with your friends...

Mala Mobile Vhaychay

मला मोबाईल व्हायचंय!   “मला पुनर्जन्म मिळाला तर मी मोबाईल होईन, कारण आई, बाबा, दीदी सगळेच सकाळी उठले की आधी त्यांचा मोबाईल शोधता.. कधीकधी तर मी बोललेलं पण कुणी ऐकत नाही आणि मी काहीही नवीन छान केलं ना की सगळे फोनमधे फोटो काढून घेतात… मला तोंडावर कुणी शाबासकी नाही देत पण ते व्हाट्सअँप, फेसबुक वर …

Liked it? Share with your friends...