सुखी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक सवयी
Posted onप्रत्येकाच्या जीवनामध्ये काहींना काही उद्देश असतो आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण जीवाचे रान करत असतो. पण आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली सध्याची जीवनशैली पुरेशी आहे काय, किंवा ती बदलण्याची वेळ आली आहे का? जीवनशैलीमध्ये बदल करायचा म्हणजे नक्की काय करायचे? आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. अर्थातच आताच्या आपल्या सवयी चांगल्या असतीलही. आता आपण चांगल्या सवयी […]