Birthday Status in Marathi

लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे


प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल खुलावेस तू सुद्धा बनून हसरेसे फुल


दिन आला सोनियाचा भासे धरा हि, सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो हि निशा, घेउनि येवो नवी उमेत नवी आशा, आपल्या वाढदिवशी आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे


Happy Birthday Status in Marathi


तुमच्या यशाची पतंग उंच उंच उडत राहावी हीच सदिच्छा


तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य


दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास


व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हीच एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी


सरलेल्या वर्षातील दु:ख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *