Marathi Attitude Status For Whatsapp

जो आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी


बरोबरी करू शकत नाहीत म्हणून तर लोक बदनामी करतात


शांत रहायला आवडतं मला, पण त्यामुळेच लोकं मला घमेंडी समजू लागले


नशा पैशांचा करतो, पोरींचा नाही


काहींना मी अजिबात आवडत नाही. असो काही हरकत नाही
तुम्हाला मी आवडू किंवा न आवडू याचा मला काही घंटा फरक पडत नाही


जगायच असेल तर असं जगा की बापाला पण वाटल पाहिजे मी एक वाघ सांभाळलाय


हे बघ पोरी तुझा Attitude तिकडे चुलीत घाल मला फक्त मनमोकळ्या लोकांशीच मैत्री करायला आवडते आणी मी करतो..


जगावं तर असे जगावं, की इतिहासाने पन आपल्यासाठी एक पान राखावं


जगावं तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे


मी असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून


आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही जीथे माझं नाव नाही


चुकला तर वाट दावू पण भुंकला तर वाट लावू


Marathi Attitude Status For Whatsapp


फक्त तूच थोडा Attitude दाखवतोस, नाहीतर तूझी आई मला सुनबाई शिवाय आवाज पण देत नाही


Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे


एक वेळ माणूस कडवा असावा पण गोडबोल्या भडवा नसावा


मी‬ सिंगल आहे कारण रात्रीचे बारा वाजता “सोनू”, “पिल्लू”, “जानू”,…. आपल्याला नाही जमत बाबा


ज्याना खुप Attitude आहे त्यांनी आपला आधार कार्ड वरचा फोटो बघावा, जास्त काही नाही


आसेल गरज तर येशील परत नाय तर पटवली दुसरी मग बसशिल रडत


आपल्याला पटतं तेच करायचं उगाच मन मारून नाही जगायचं


मला पावसात चालायला आवडतं कारण पावसात माझे आश्रू कोणीच पाहू शकत नाही

 


Whatsapp Status in Marathi Attitude


 

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून


असेल औकात तर भेट चौकात


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे


चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू


आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या


फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपल्याला जरापन आवडत नाही


जगाव तर असे जगाव, की इतिहासाने पण, आल्यासाठी एक पान राखावं


लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये (+) आणि (-) येते. आपल्या ब्लड ग्रुप मध्ये “ATTITUDE” येतो


Attitude Status in Marathi


Liked it? Share with your friends...

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *